आमच्या आईला अलीकडील लोकांच्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बारीक गोष्टींकडे लक्ष देण्याच्या संवयीस अनुसरून एक म्हण वापरायची संवय होती. ती म्हण

मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा