रांगाना विरोध आहे याचा अर्थ आपण नास्तीक आहोत असा होत नाही. भक्ती ही कुठे ही केली जाते. ती चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही. (मिडीयाला उद्देशून) तसेच ती कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (याचा अर्थ रस्त्याभर मंदिरे बांधत फिरणे असा ही होत नाही.)
आणि धर्म, आस्था, भक्ती याबद्दल ज्याची त्याची मत वेगळीअसली तरी कुणाच्या श्रद्धेची खिल्ली उडवू नये.