राज ठाकरे आणि मराठी याचा काय संबंध (राज कारण) आहे मला माहीत नाही. पण जे आजवर आपल्या (मराठी)मनात तुंबलेले ते त्यांनी पुढे आणले यात शंका नाही. हे काम एक राजकारणीच करू शकतो.

राहीला प्रश्न जबरदस्तीचा तर सक्ती ही चुकीची असली तरी अशा माजोऱ्या (जयाभाभी) लोंकांना जबरदस्ती केलीच पाहीजे.

दीपा