जयंतराव,
अतिशय सुंदर गझल आहे.
सगळेच शेर मार्मिक आणि आशयगर्भ आहेत.
रद्द झाल्या का अचानक शर्यती साऱ्या?मी कधी म्हटले मला धावायचे आहे!
हे उत्तमच!