चारचौघांत उगाच शोभा होईल, हा वाक्प्रचार कुठून आला असावा हे समजलं :)

बाकी गोव्याच्या हिंदू जेवणात व्हिनेगार असणे, आमसुलाच्या कढीबरोबर साखरभात खाणे इ. वाचून माफक करमणूक झाली.