द्वारकानाथ कलंत्री, तुम्ही कोठे असता?
पुण्यात पुणे मराठी ग्रंथालयात ही पुस्तके असण्याची शक्यता आहे. तिथे मिळाली तर त्यांवरून तुम्ही एक प्रत बनवून घेऊ शकाल.

-सौरभ.