आमचा इथुनच बाप्पाना नमस्कार! गौरीचे मुखवटे फारच सुरेख आहेत. आमच्या कडे खड्यांच्या गौरी असल्याने मला गौरीचे मुखवटे फार भुरळ पाडतात. आणि माझ्या मेत्रिणी कडे सोळा भाज्यान्सहित स्वयपाक ही करावा लागत असल्याने तिला घावन घाटले भुरळ घालत असते