सिस्टिमला संस्था असे शरीरशास्त्रात म्हणतात उदा डायजेस्टिव्ह सिस्टिम = पचन संस्था वगैरे

ऑपरेटिंग सिस्टिमला कार्यकारी प्रणाली असे काहीसे ऐकल्यासारखे वाटते. तेंव्हा सिस्टिमला प्रणाली हा शब्द ठीक वाटतो.

सूक्ष्मविद्युतयंत्रप्रणाली किंवा सूक्ष्मविद्युतयांत्रिक प्रणाली असे शब्द सुचवावेसे वाटतात.