पावसाळी सांजवेळी

हाती चहा असावा...

चहाची लज्जत निराळी

संग कांदाभजीचा मिळावा!

  सकाळनंतर 'तू' ला कांदाभजी करायला लावून पावसाळी सांजवेळ आणखी यथासांग करण्याचा प्रयत्न).