म्हणजे लग्नानंतरचे तुमचे सगळेच सण (तुम्ही हैदराबादला असतानाचे, म्हणजेच दसरा, दीवाळी आणि संक्रांत) व्यवस्थित पार पडले तर! छान. प्रत्येक मुलीची अशीच इच्छा असते की सगळे सण नीट पार पडुदे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही मग पुण्यात आलात का नाही ही उत्सुकता आहे. लवकर पुढचा भाग येऊ दे.