पावलांना प्रश्न पडला, जायचे आहे कुठे?संपला रस्ता तरी परतायचे आहे कुठे?...वाव्वा..
वादळे तर येत होती, जात होती नेहमीमी म्हणालो घर मला बांधायचे आहे कुठे?...वाव्वा..
गझल आवडली सगळेच शेर चांगले झाले आहेत.