ठाकरे यातून राजकारण करत असतील पण जर यातून महाराष्ट्राचा मराठीचा मुद्दा ऐरणी वर येणार असेल तर त्यात हरकत काय. आता तर याच रेल्वेने नवीन उपनगरीय गाड्यांत मराठीत सूचना लिहिणे बंद केले आहे. त्यामुळे येन केन प्रकारेण आपल्या भाषेचे प्रांताचे हित बघितलेच पाहिजे.