मनोगताच्या  सदस्यांनी दिवाळीअंकाला भरघोस प्रतिसाद दिला त्याकरता त्या सर्वांचे मनः पूर्वक आभार. येत्या वीस तारखेपर्यंत सर्व सदस्यांना व्यनी/ इमेल द्वारा लेखनाच्या निवडीविषयी कळवले जाईल. दिवाळी अंकाबाबत चर्चा आणि प्रकाशनाची तारीख इत्यादी घोषणा याच धाग्यात होईल.

सस्नेह,
अंकसमिती ०८