तुम्हाला 'मराठी भाषेची प्रणाली' हवी आहे की 'मराठी भाषेकरिता प्रणाली' हवी आहे? 'एस. एम. एस. ' वापरण्यासाठी काही प्रणाली (हिंदी - देवनागरी) आहेत हे पाहिलंय. पण भ्रमणध्वनीच्या संचावर (गुंडांचा 'कौवा') शब्दकोश वापरासाठीची प्रणाली अजूनतरी पाहण्यात आलेली नाही. जेव्हा हिंदी साठी बनविली जाईल, तेव्हा कुठं आपल्याला कदाचित मिळू शकेल.
पण खरंच! मराठी शब्द व त्यांचे अर्थ आपल्याला इतके अडतात? गंमत केली हं रागावू नका.
-सतीश रावले