आपल्या घरात आपल्याला प्राधन्य मिळावे असे वाटले तर त्यात काय गैर आहे?
मराठी माणुस ... सगळ्यांना हा मुद्दा पटतो.... सगळेच इथे तिथे बोलत असतात ...
आता तरी एकत्र या... एका नेत्याची कमी होती ... तोही भेटला आहे... आता जर मागे झाला तर परत अवघड आहे... विचार करा..... आपलि मुले बाळे उद्या याच्या घरात पानी भरायच्या आत काहितरी करायला हवे आहे... सगळे आपल्या हातात आहे.... मागे फिरू नका
माजा या आंदोलनाला पुर्न पाठिंबा आहे....
नाहितर भिके साठिचे भांडे आत्ताच तयार ठेवा. आपल्या मुला बाळांसाठि.
जसे आपल्या आधिच्या पिढिने आपल्याला धंदा न करता, नोकऱी कशी करायची याचे  भांडे दिले तसेच...!! अगदी तसेच