दरवळतो आज जुनाच सुगंध...
स्मरती का आज जुने अनुबंध?
का झाले डोळस, दिन ते अंध?
मज काय हवे, काय हवे आज?

वा... प्रदीपराव कविता आवडली.