योगायोगाने गणपतिचे आवडते जास्वंदीचे फूल हे येथिल राष्ट्रीय फूल मानले जात असल्यामुळे येथे जास्वंदीच्या बागाच बागा आहेत.

भारतात राष्ट्रीय फुल म्हणून अशी कमळाची तळी बघायला मिळावीत हीच अपेक्षा.  पण ती सध्या पूर्ण 
होणे कठिण दिसते.  सर्वत्र गुलाबालाच मागणी जास्त आहे ना...   आणि अर्थात गुलाबाला सुवास पण असतो.  

असे असले तरीही कमळ पाहिले की मन प्रसन्न होते हे पण तितकेच खरे.   

छान लेख,  गणपतीचे मोहक,  साजिरे रुप पाहून आनंद झाला.  पु. ले. शु.