मस्त वाटले, कुठेतरी आत बरे बरे वाटले. हे असे अनेक अनुभव सतत येतच असतात. आणि त्यावर उपाय काही सापडत नाही.