"भिरभिर ही त्याच जुन्या वलयात...
ठसठसते तेच दुःख हृदयात...
हे गीत जुने... काय नवे यात...?
ओठी कालचेच कडवे आज!
"                     .... सुंदर, कविता नेहमीप्रमाणेच छान !