कविता आवडली आणि भिडलीही.

कधीतरी दहशतीविणा उगवेल सूर्य का?
की, रंगाने लालच भिजतिल नव्या तारखा?
माणुसकीला मानव का होतोय पारखा?
हतबलतेचा क्रूरपणाला प्रश्न सारखा... विशेष आवडले.