जाळा किंवा पुरा,प्रेत काहीच न बोले'बळी कशासाठी' विचारती थिजून डोळे..घरात यावे सुखरुप म्हणुनी रोज साकडेसैतानाला हसू फुटे, जग असे भाबडे..कधीतरी दहशतीविणा उगवेल सूर्य का?की, रंगाने लालच भिजतिल नव्या तारखा? .... व्वा, सुंदर लिहिलंत, अभिनंदन !