मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल, कस्टमर सर्विस इंडस्ट्री येथे सगळीकडे मी सुरुवात ईंग्रजी ने करतो अन समोरच्याला काही बोलून द्यायच्या आतच त्याला सांगतो की जरी मी सुरुवात वेगळ्या भाषेत केली असली तरी
हाहाहाहाहा. ह्याला म्हणतात 'गेम'.

"I prefer taking in MARATHI"! ह्या वक्यावर समोरचा माणूस पुरता गोंधळून जातो..
हाहाहा. गोंधळून जाण्यासारखेच वाक्य आहे. पण हे इंग्रजी वाक्य तरी कशाला? हतबल करणार्‍या इंग्रजीपेक्षा मराठीच बरी.

'मराठी भाषा जगवायची कशी? ' हा वेगळा विषय आहे. व 'मराठी माणूस जगवायचा, टिकवायचा कसा? ' हा वेगळा मुद्दा आहे.
सतीश रावलॅ ह्यांचे म्हणणे अगदी पूर्णपणे पटण्यासारखेच आहे. अगदी नेमके भाष्य आहे.