ह्या बाईने तिच्या मागील एक लेखा मध्ये मराठी लोक तत्त्व तत्त्व करत कसे स्वतः चे नुकसान करून घेतात असे म्हणत भ्रष्टाचाराचे समर्थन केले होते. तिच्या म्हणण्या नुसार थोडे पैसे देऊन जर मोठा फायदा होणार असेल तर तसे करायला काहीच हरकत नाही. मराठी माणसे असे करत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात असे तिचे म्हणणे होते. (हा मराठी माणसाचा नकळत केलेला बहुमानच आहे हा भाग वेगळा)