मिलिंद आला मनोगतावर घेउन त्याची मधुशाला
धुंद जाहले मनोगती मग पिउनी तिच्यातली हाला
शब्द सुचेना पिणाऱ्यास ह्या, रचनेचे वर्णन करण्या
अखेर येते मदत कराया, तीच मनोरम मधुशाला