ज्यांनी पुण्याच्या बसेसचा अनुभव घेतलाय त्यांना कळेल. पुण्यापेक्षा हैदराबादची बस सर्विस खूपच चांगली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.