लोणी कसे करावे याबद्धलची इतकी साद्यंत माहिती दिल्याबद्धल प्रथमतः धन्यवाद.
मात्र एक जिज्ञासा आहे. साय + दूध एकत्र केल्यावर ते मिश्रण विरजण्यासाठी तसेच किती काळ ठेवावे म्हणजे ते लोणी काढण्याइतपत तयार होईल? कृपया खुलासा करावा.