मी चुकत नसेल तर, मला वाटते आपण तेच प्रमोद बेजकर आहात की ज्यांनी "पहला दिन कॉलेज का" या राजश्री प्रोडक्शन च्या अल्बम साठी गाणे लिहिले होते आणि आपले डोंबिवलीत (पश्चिम) क्लिनिक आहे.
आपल्याला अनेकदा मी व्यक्तिशः भेटलो आहे. (पेशंट म्हणून) :-)
आपल्याला मनोगत वर पाहून आनंद झाला. कविता आवडली. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...!