दोनच दिवसांपूर्वी ह्या ३ पुस्तकांसाठी ठाण्यात बरीच फिरले. मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये तिथल्या मॅनेजरने सांगितले की प्रकाशकांकडेही ही पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे जुन्या पुस्तकांवरून प्रती काढण्याशिवाय पर्याय नाही. ही जुनी पुस्तके ग्रंथसंग्रहलयात सापडू शकतात. कोणी हे सत्कृत्य करत असेल तर मला प्रत्येक पुस्तकाची एक प्रत विकत घ्यायला आवडेल.
मी भारतात राहत नाही... नाहीतर मीच हा उद्योग आनंदाने केला असता!!!!