तुम्ही सुरेख वर्णन करता. असेच आठवणी चे संच लिहा व घरी पण ठेवा. काही वर्षाने तुमची मुलं वाचून खरंच खूप आनंदी होतील. करून बघा आणी मला कळवा. तसेच हे लेख खूप निरागस रित्या लिहिले आहेत. मला तो निरागस पणा आवडला.... असेच लहान पण अविस्मरणीय गोष्टी चा संच करा.
ऑल द बेस्ट!!