लेख लहान आहे कारण मी इथे बरेच वर्षात ह्या विषयावर लेख पाहिला नाही.  इथले बरेचसे वाचक फारसे 
डोंगरांवर वैगरे भटकंतीला जात नसावेत (कदाचित जास्त संगणक मैत्रीमुळे असेल ; ) ).

तसेच हा लेख टाकायला उपविभाग शोधत होते तिथेही गिर्यारोहण असा वेगळा उपविभाग दिसला नाही.  

एकूणच इथे वाचकवर्ग बौद्धिक व्यायामावर जास्त भर देतो असे वाटते. कारण ह्या लेखाला प्रतिसाद सुद्धा आपला 
फक्त आला आहे.  असे असताना मोठा लेख टाकून उपयोग काय? 

असो.  जरी हा किल्ला सागरात नसला तरी तो अलिबाग पासून फक्त ३. ८ किमी वर आहे आणि येथून अलिबाग 
समुद्र किनारपट्टीवर नजर ठेवता येते. अधिक माहितीसाठी विकीमापीया दुवा पाहावा.