....जाळा किंवा पुरा, प्रेत काहीच न बोले....या कवितेचा विषय पाहता, ही कविता आवडली, असे तरी कसे म्हणावे ? देशातील सध्याची ` धगधगती ` समस्या प्रभावीपणे शब्दबद्ध झाली आहे, प्रमोदराव.