माझाही खूप गोंधळ उडाला हे 'नातं' टाइप करताना
मी मुद्दाम मजकुरामध्ये नातः (naat:) असा चुकीचा शब्द टाइप करते शुद्धलेखन तपासणीत सुचवणीमध्ये 'नातं' हा शब्द सुचवला जातो. (अशाप्रकरे असः (असं), माज़: (माझं) असेही शब्द मग योग्य त्या सुचवणी शब्दाने निर्देशित होतात)
अजूनही, अचूक अशी पद्धत निदर्शनास आली तर नक्की सुचवेन.
-- हेमा
मनोगतच्या शुद्धिचिकित्सेमुळे माझ्यासारख्यांचे लेखन शुद्ध होण्यास बरीच मदत होते आहे... त्याबद्दल मनोगत-प्रशासकांचे धन्यवाद!