अंतरंग जाणी कोण कुणाचे, दुष्ट कोण अन कोण भले
भुलुनी बाह्य रुपाला, अंध होउनी सृष्टी चाले ।
अतिशय दाहक असे सत्य तुम्ही अतिशय सोप्या रचनेत मांडले आहे. भाषांतर असेल तर अगदी सुरेख भाषांतर आहे. (भाषांतर आहे सांइगित्ले नाही तर कळणार नाही. )
अतिशय सुरेख रचना.