अनुस्वारासाठी डॉट एन किंवा कॅपिटॉल एम वापरावा. कॅपिटॉल एम वापरणे पुष्क्ळांना सोपे वाटते. नातं लिहिण्यासाठी naatM असा कळक्रम वापरावा.