आज आपन खरिच आपली मात्रुभाषा वेशिला तांगली आहे. आपल्या व्यवाहारातून भाषा नाहिसे होन्यचे कारान भाषेबद्दलची आपली अनास्था.आपन स्वतःहा भाषेचे प्रसारक असने महत्त्वाचे.

राहता राहिला प्रश्न्ना राज टॉकरे यांचा , तर मि हनुमान यांच्या मताशी सहमत आहे. ईतक्या दिवसानी एक तर्री "माएचा लाल" आपल्या मनातल बोलतोय. त्याला आपन नाही तर कोन "पर-प्रांतिय" साथ देनार ????