हे सर्व सुंदर आहे, खूप परिश्रम घेऊन मंडळीने कार्यक्रम उत्साहात केला आहे, हे उल्लेखनीय.

एक गोष्ट सुचवावीशी वाटते.  मूर्ती साधी ब्राँझ अथवा ऍलॉयची पूजावी, तिचे विसर्जन न करता, नुसते 'टोकन' पाण्यात बुचकळून तिला परत आणावी. दर वर्षी हीच मूर्ती पुजावी.