खर सांगु? मी कथा वाचून चक्रावलो आहे! मी चांगली/वाईट काहीच प्रतिक्रिया देउ शकत नाही! जबरदस्त !!
कथा सुंदर आहे. तुमचीच आहे की भाषांतरीत आहे? (राग मानू नका, अशी एक कथा वाचल्याचे आठ्वते आहे- कदाचीत माझा घोळ होत असेल)
तुम्ही एकदम पकड घेणारी शैली वापरली आहे.