पाहुण्यांना गरम पाण्यावरच कटवत असतील.  वर म्हणत सुद्धा असतील, गरम पाणी आरोग्याला चांगले. एकूणच शोभेची बौद्धिक वाढ गरम पाणी आणि पिवळी पडलेली हिरवी केळी यावर झालेली दिसते. जायफळ आणि वेलची 
घातलेली कॉफी तिला झेपणार नाही.