आले किसून घातलेली कॉफी पिऊन पाहा काय मस्त लागते ते.  आम्ही एकदा सोमवती अमावस्येला 
कोकणातल्या एका निर्जन समुद्र किनाऱ्यावर लख्ख चांदण्यात ही कॉफी प्यायली होती.  आठवले की 
इतके छान वाटते.