प्रदिप, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!!

तुमचे म्हणने भारताबद्दल बरोबर असू शकते पण मला नाही वाटत इथे एव्हढ्या मोठ्या व्होल्गा नदित एक छोटासा गणपती विसर्जित केला तर पर्यावरणाला काही हानी होईल.