जबरदस्त. पण अनाकलनीय. गूढ. कुठे तरी काही तरी राहिल्यासारखे वाटले. पण त्यानिमित्ताने तुम्ही विचार करण्यास प्रवृत्त करता आहात हे या कथेचे बलस्थान. शेवट कळणाराच हवा असा माझा आग्रह नाही. पण मनात निर्माण झालेले प्रतिबिंब नोंदवून ठेवले. कदाचित, दुसऱ्या-तिसऱ्या वाचनात कथा आणखी भिडेल असे वाटतेय, म्हणून पुन्हा वाचणार आहेच.