परत एकदा जबरदस्त परफॉरमन्स...
मी आपले जवळ जवळ सगळे लिखाण वाचले. आपल्या कडून असलेल्या आपेक्षा दर लेखा गणिक वाढत आहेत आणि आपण डिलीव्हर पण करत आहात, त्यात अजिबात संशय नाही...
मी बराच विचार केला, पण मला ह्या गोष्टीचा शेवट भावला नाही....
एक विनंती, आपण ह्या प्रतिभा संपंन्न लिखाणाचा परत एकदा शेवट लिहीण्याचा प्रयास करणार का???