वाचता वाचता दम लागला........... 

शब्द बंबाळ खांडेकरी लिखाण वाचले की बाथरूम मध्ये जाऊन घशात पड-जीभेला स्पर्श करून खळ खळून ऊलट्या करायची ईछा होते...
 
शब्द जर पैसे असते आणि पसरल्या वर अख्खी प्रूथ्वी झाकून जाईल एव्हडे स्टर्लिग पाॐडस (१ स्ट पा = ८० रु) त्यांना दीले असते तरी त्यांनी पैसे संपल्याची तक्रार १० मिनीटात केली असती... कशी तर ती अशी.......
कूठल्याही संवेदनशील माणसाला वयाच्या विशीतच जे जगण्याचे सत्य उमजते आणि हलक्या फूलक्या चार ओळीत जे सांगता येते... ते शब्दात व्यक्त करायला ह्यांनी ते खर्च केले असते..

एक आख्खी पिढी खांडेकरी वाचन्यात नासवली गेली. माणूस अर्थ सोडून शब्दातच आडकल्या गेला आणि भानावर आल्यावर तारूण्य सरले होते,
बोंब तरी कोणाच्या नावाने मारणार, लिहीणार्याने लिहीले, गाढ्वा तू का वाचलेस? बर एक कादंबरी वाचली ठीक आहे, पण त्याची नशा चढून
आणि व्यसन लाऊन आयुष्य का नासवलेस??? असे एक स्नेही म्हणतात............ जे माझ्या दूपटीच्या वयाचे आहेत.