काही कळलं नाही बुवा,
जायफळ घातलेली कॉफी सूंदरच! वा! एकदम जीभेला चव आली ( चव 'फुलली' असे म्हणायला हवे, तिथे test buds असतात, त्या फुलल्यावर 'चव' कळत असावी! )
बाकी जायफळ नेमके कधी घालतात या क्षुद्र तपशीलात कधी शिरलो नाही! पण वेगवेगळ्या वेळी जायफळ घालून कसे लागते असा प्रयोग करायला हरकत नाही...... चव घ्यायला बोलावले तर जरुर येईन.
-विटेकर