आता मात्र हे पुस्तके तातडीने छापून घ्यावीच लागतील. मी एका प्रकाशकाशी बोललो आहे आणि त्यासाठीच हा व्यापार चालला आहे.
पुढच्या महिन्यात या प्रतीचा शोध घेतो. ( सध्या इतर व्याप आहेत).
तुम्ही गो ना दातारांच्या अश्याच प्रकारच्या कथा वाचल्या आहेत काय? सध्या सवलतीच्या दरात वरदा प्रकाशन येथे उपलब्ध आहेत. नाथमाधवांच्या कथाही वाचल्या असाव्यात असा कयास आहे. (वीरधवल इत्यादी).