वेलची छान लागते. कॉफी मध्ये काही कल्पना नाही. पण कपात घोटलेली आणि पुर्ण दुधाची कॉफी फार सही लागते. कॉफी उकळत असतानाच जायफ़ळ घालत असावेत अस अंदाज आहे.
<<एकूणच शोभेची बौद्धिक वाढ गरम पाणी आणि पिवळी पडलेली हिरवी केळी यावर झालेली दिसते.>>
बाकी खरच दांड्या उडवल्या आहेत डे बाईंच्या ! ही ही ही ही! त्याना डे बाई नावच शोभून दिसते