मीही भारतात राहत नाही. तुमचे लॉजिक आमच्या येथेही तसेच लागू होईल. पण आपल्याला शक्य असेल तिथे व तसे प्रदूषणात भर टाकण्याचे कमी करता आले तर बरे, अशा विचाराने आम्ही, मी तुम्हाला सुचवली तशी मूर्ती पाच वर्षांपासून पूजत आहोत.