आम्ही आल्या गेल्याला स्टीलच्याच भांड्यातून पाणी देतो. मात्र तो ग्लास नसून एक प्रकारचे भांडे असते ज्याला फुलपात्र
म्हणतात. आमच्याकडे ही जाड, कमीत कमी ३०-३५ वर्षे जुनी पण अजूनही चकाकती भांडी आहेत. त्यातून पाणी देण्यात
कमीपणा कसला? ही तर परंपरा आहे, ती जपली पाहिजे.
फुलपात्राचे प्रकाशचित्र. पारंपारिक घरांत अजून ही ह्यातूनच पाणी देतात. मस्त चकचकित. ओशट ग्लासांच्या थोबाडीत
मारतील असे.