लोकांना आवाहन करण्याची वाक्यरचना टाळलीत तर हा अगदी छान लघुनिबंध होईल.

गोडबोलून कायद्यात पळवाटा काढून फायदा करून घेणे सगळ्यांना जमतेच असे नाही. अशी माणसे सगाळ्यांनाच तसे जमेल असा आग्रहही धरत नाहीत. त्यातच त्यांचा फायदा असतो.

सुंदर लेखन

-श्री. सर. (दोन्ही)