हाथ कंगनको आरसी क्या और पढे लिखेको फार्सी क्या

याचे भाषांतर

"हात कंगणाला आरसा का आणि वाचे लिही त्याला फार्सी का" असे केले तर त्यात कोडे कोणते?

मनोगताने, कोडे या सदरात काय घातले जाते यावर थोडे लक्ष द्यायला हरकत नाही. सुंदर शब्दकोडी आणि गणिती कोडी यांत अशी भाषांतरे विसंगत दिसतात. भाषांतरे करावीत ज्यांना करायची त्यांनी त्यात काहीही गैर नाही पण इतक्या सरळसोट भाषांतरांची कोडी बनवण्याची आत्यंतिक गरज कोणती असावी?

स्पष्ट मताबद्दल राग मानू नये.